परवेझ दमानिया आणि रतन लुथ हे भारतातील प्रख्यात छायाचित्रकारांच्या लेन्समधून पंढरपूर वारीची अप्रतिम छायाचित्रे ‘द ग्रेट पिलग्रिमेज, पंढरपूर’ या नावाने घेऊन आले आहेत
मुंबई- ८०० वर्षांच्या श्रद्धेची परंपरा असलेली पंढरपूरची वारी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. या श्रद्धेची परंपरा असलेल्या वारीत राज्यभरातील दहा लाखांहून अधिक वारकरी दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला २१ दिवसांहून … Read More